Bigg Boss Marathi 3 | 18th Nov Episode Highlight | "'बाप' बाप असतो" | Colors Marathi

2021-11-19 1

कलर्स मराठवरील बिग बॉस मराठी ३ च्या घरात साप्ताहिक कार्यामध्ये विकास आणि जयमध्ये तुफान राडा होतो. त्यावेळी ते दोघेंही एकमेकांना खुप बोलतात. काय घडणार आज बघूया त्याची एक झलक. Reporter :Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale